Friday, 8 September 2017

चढ -उतार

चढ -उतार 


खूप वर्षा  पूर्वी एका पावसाळ्यात मी गाडी चालवत होत्ते. बाहेरचा वातावरण अगदी रम्य होता .नुकताच पाऊस पडला होता .बाहेर सगळी कडे हिरवा गार  झाला होता. अगदी सहज  म्हणून बाहेर बघितला आणि  माझ्या दृष्टीत पडली एक बाई ..नवीन गाडी चालवत होती  बहुदा .टिपिकल पुण्याचे रस्ते  आणि  सगळी कडे  चढ -उतार ... त्या बाई बहुदा नवीन  गाडी चालवायला शिकल्या होत्या म्हणून गाडी चढवताना खूप त्रास होत होता..म्हणजे  नेहमी होत्तो  तोच  गाडी बंद पडत होती . आणि  मुख्य म्हणजे तिला वर जायचा होता आणि गाडी मागे येत होती .पण त्या पाठी नि जिद्द काही सोडली नाही जोरात accelerator दाबला आणि गेली पाठी वर ....गेली

हुर्रर्राय!! असा चाक मी म्हणाले तिला बघून...



ह्या वरून तात्पर्य मी काढला आपला हि अस्संच असत संकटाच्या वेळेला आयुष्यात फक्त एक accelerator  चा जोर द्याच्या आणि मग गाडी पुढे...जो  घाबरला तो मागे राहिला आणि जो विश्वासाने पुढे गेला तो पुढेच गेला..


Wednesday, 8 September 2010

माय-मराठी

अमृताचा पैजा जिंके अशी तिची खाती आहे
मराठी माजी माय-बोली सगळ्या बोलीत न्यारी आहे.

तिचा जन्म हा हन्मंता सारखा वेगला आहे.
परी सूर्य गठ्न्याचा प्रयत्न दोघांचा सारखा आहे.

तिचे कौतुक माझ्या  काव्य शक्ति ला आव्हान आहे
पण सतासमुद्र पलिकडे मराठी अस्मितेचा झेंडा फद्कवने अपरिहार्य आहे.

माय-मराठी माझी भोली-भाबडी आहे.
म्हणून मराठी जनास उपदेश देण्यास न्यानेश्वरी न्यानेश्वरानी रचली आहे.

मराठी ही शब्द रसत ओतप्रोत हा भावनेचा सागर आहे
म्हणुनच सावरकर ह्यांचे "ने मजसी ने "हे गीत अजुन मराठी मनात अजरामर आहे.

माय-मराठी कधी आई-च्या अंगाई तन तर कधी प्रियकराच्या मुखातना,
संताच्यावाणीत न  तर भक्ताच्या भजनातना  वाहत आहे.
जणू काही भाव-रूपी समुद्रात प्रत्येक रसात नाहत आहे.

माय-मराठी माझी शत्रु वर भरी आहे
ते सान्ग्न्यास शिव-छत्रपति चा इतिहास साक्षी आहे.

माय मराठी ही न्यानाचा  भंडार आहे.
म्हणून जगात मराठी माणसाचे पाउल पुढे जात आहे.

२१-व्या शतकात जरी इंग्रजी चा बोल-बाला आहे.
मराठी मानसा  विसरु नको मराठीच तुजा अभिमान आहे!

आई-बाबा

 कष्टाच्या भाकरी वर पडतो आई  चा हात
अमृताची चव येउन वाढतो अन्नाचा स्वाद.

सांजवात लावताना जोडले जातात हात
तेंव्हा आठवतात आई-बाबा नचे संस्कार.

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत जेंव्हा बाबा उभे राहतात
जिन्क्न्यास जग मग पाखरे भरारी घेऊ लागतात.

चंदना सारखे झिजुन आपले आयुष सुगंधी करतात
आई-बाबा न सारखे नहीं पृथ्वी वर देववत साक्षात्.

निराश झालेल्या मनाला सारखे उभरी ते देतात
नविन क्षितिज गठ्न्यास प्रोत्साहन ते देतात.

संकटाच्या समुद्रत नाव  घेउन ते उभी राहतात
सुखाच्या बेटावर अलगद ती नेतात.

कलोख्या रात्रि जेंव्हा दिसत नहीं वाट
हातात काजवे घेउन दाखवतात उत्कर्ष ची वाट.

आयुष्याच्या प्रत्येक वल्नर असेल जर आई-बाबा ची साथ
तर मग जग के चीज आहे अनु तारे खिशात!

Thursday, 12 August 2010

Mann

माणसाच्या मानत असते चावी सुखाची
परी असते पराकाष्टा त्यास शोधण्याची.

ती चावी असते अनमोल धनाची
तीच मिल्न्यास शर्त जीवनाची.

अज-कालच्या युगात जेंव्हा बुद्धि पुढे हतबल होई मन
तेंव्हा प्रक्टिकल होण ह्यालाच म्हणती जन.

बुद्धि,सम्पति, सन्मान जर हेच असेल खरे धन
तर मग मनं-शांति साठी का सेरावेरा धावे मन.

जीवनातल्या प्रवासात खुप-वेला असे प्रसंग यई
जेंव्हा पैस्या पुढे वेडे मनं नतमस्तक होई.

प्रक्टिकल होउन ,भावनेचा गठोड़ करून,
जेव्हा जीवन प्रवास सुरु होई
तेंव्हा हळूच कुठे तरी बिचारे मन सुटून जाई.

सुटून गेलेले मन मग सेरावेरा फिरत राही,
व्यसन रूपी नदी मधे वाहत राही

म्हणुनच मित्र-हो सुटून गेलेल्या मनाला अलगद धरा
कधीतरी जन-हो मनासखे वागा.

बघा मग प्रत्येकाला सापडते की नाही,चावी सुखाची
मनाचा कवाड त्याचावीने उघडाल तर बरसात होइल सुखाची.