अमृताचा पैजा जिंके अशी तिची खाती आहे
मराठी माजी माय-बोली सगळ्या बोलीत न्यारी आहे.
तिचा जन्म हा हन्मंता सारखा वेगला आहे.
परी सूर्य गठ्न्याचा प्रयत्न दोघांचा सारखा आहे.
तिचे कौतुक माझ्या काव्य शक्ति ला आव्हान आहे
पण सतासमुद्र पलिकडे मराठी अस्मितेचा झेंडा फद्कवने अपरिहार्य आहे.
माय-मराठी माझी भोली-भाबडी आहे.
म्हणून मराठी जनास उपदेश देण्यास न्यानेश्वरी न्यानेश्वरानी रचली आहे.
मराठी ही शब्द रसत ओतप्रोत हा भावनेचा सागर आहे
म्हणुनच सावरकर ह्यांचे "ने मजसी ने "हे गीत अजुन मराठी मनात अजरामर आहे.
माय-मराठी कधी आई-च्या अंगाई तन तर कधी प्रियकराच्या मुखातना,
संताच्यावाणीत न तर भक्ताच्या भजनातना वाहत आहे.
जणू काही भाव-रूपी समुद्रात प्रत्येक रसात नाहत आहे.
माय-मराठी माझी शत्रु वर भरी आहे
ते सान्ग्न्यास शिव-छत्रपति चा इतिहास साक्षी आहे.
माय मराठी ही न्यानाचा भंडार आहे.
म्हणून जगात मराठी माणसाचे पाउल पुढे जात आहे.
२१-व्या शतकात जरी इंग्रजी चा बोल-बाला आहे.
मराठी मानसा विसरु नको मराठीच तुजा अभिमान आहे!
Wednesday, 8 September 2010
आई-बाबा
कष्टाच्या भाकरी वर पडतो आई चा हात
अमृताची चव येउन वाढतो अन्नाचा स्वाद.
सांजवात लावताना जोडले जातात हात
तेंव्हा आठवतात आई-बाबा नचे संस्कार.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत जेंव्हा बाबा उभे राहतात
जिन्क्न्यास जग मग पाखरे भरारी घेऊ लागतात.
चंदना सारखे झिजुन आपले आयुष सुगंधी करतात
आई-बाबा न सारखे नहीं पृथ्वी वर देववत साक्षात्.
निराश झालेल्या मनाला सारखे उभरी ते देतात
नविन क्षितिज गठ्न्यास प्रोत्साहन ते देतात.
संकटाच्या समुद्रत नाव घेउन ते उभी राहतात
सुखाच्या बेटावर अलगद ती नेतात.
कलोख्या रात्रि जेंव्हा दिसत नहीं वाट
हातात काजवे घेउन दाखवतात उत्कर्ष ची वाट.
आयुष्याच्या प्रत्येक वल्नर असेल जर आई-बाबा ची साथ
तर मग जग के चीज आहे अनु तारे खिशात!

Subscribe to:
Posts (Atom)