कष्टाच्या भाकरी वर पडतो आई चा हात
अमृताची चव येउन वाढतो अन्नाचा स्वाद.
सांजवात लावताना जोडले जातात हात
तेंव्हा आठवतात आई-बाबा नचे संस्कार.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत जेंव्हा बाबा उभे राहतात
जिन्क्न्यास जग मग पाखरे भरारी घेऊ लागतात.
चंदना सारखे झिजुन आपले आयुष सुगंधी करतात
आई-बाबा न सारखे नहीं पृथ्वी वर देववत साक्षात्.
निराश झालेल्या मनाला सारखे उभरी ते देतात
नविन क्षितिज गठ्न्यास प्रोत्साहन ते देतात.
संकटाच्या समुद्रत नाव घेउन ते उभी राहतात
सुखाच्या बेटावर अलगद ती नेतात.
कलोख्या रात्रि जेंव्हा दिसत नहीं वाट
हातात काजवे घेउन दाखवतात उत्कर्ष ची वाट.
आयुष्याच्या प्रत्येक वल्नर असेल जर आई-बाबा ची साथ
तर मग जग के चीज आहे अनु तारे खिशात!
This is dedicated to my mummy and papa!
ReplyDeleteThats super great dids
ReplyDelete