माणसाच्या मानत असते चावी सुखाची
परी असते पराकाष्टा त्यास शोधण्याची.
ती चावी असते अनमोल धनाची
तीच मिल्न्यास शर्त जीवनाची.
अज-कालच्या युगात जेंव्हा बुद्धि पुढे हतबल होई मन
तेंव्हा प्रक्टिकल होण ह्यालाच म्हणती जन.
बुद्धि,सम्पति, सन्मान जर हेच असेल खरे धन
तर मग मनं-शांति साठी का सेरावेरा धावे मन.
जीवनातल्या प्रवासात खुप-वेला असे प्रसंग यई
जेंव्हा पैस्या पुढे वेडे मनं नतमस्तक होई.
प्रक्टिकल होउन ,भावनेचा गठोड़ करून,
जेव्हा जीवन प्रवास सुरु होई
तेंव्हा हळूच कुठे तरी बिचारे मन सुटून जाई.
सुटून गेलेले मन मग सेरावेरा फिरत राही,
व्यसन रूपी नदी मधे वाहत राही
म्हणुनच मित्र-हो सुटून गेलेल्या मनाला अलगद धरा
कधीतरी जन-हो मनासखे वागा.
बघा मग प्रत्येकाला सापडते की नाही,चावी सुखाची
मनाचा कवाड त्याचावीने उघडाल तर बरसात होइल सुखाची.
Ek number!
ReplyDeleteSachin & Priya
chan..ch aahe kavita...tu kavita karates he vachun anand zala..asech kavi man jap.
ReplyDeleteKhoop chaan kavita
ReplyDeleteKhoop chaan kavita
ReplyDelete